आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण
अंजनडोह येथे ग्रामपंचायत व विठ्ठल शिक्षण संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
माध्यमिक विद्यालय अंजनडोह या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा कारण्यात आला.

धारूर प्रतिनिधी /
माध्यमिक विद्यालय अंजनडोह या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा कारण्यात आला.या वेळ नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीतासह देश भक्तीपर गीतेे गायली.आणि या प्रसंगी शाळेचा विद्यार्थी भोसले याने प्रखर पने नागरिकांनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगता सांगता छत्रपती संभाजी महाराजांचेही अंगावरती शहारे आणणारे प्रसंग संगून गावतील नागरिकांमध्ये संभाजी महाराजांचे पराक्रमाचे कर्तृत्व सांगून त्यांचे विचार आत्मसात करावेत. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी घेतलेल्या कष्टची जाण राहावी असे विचार मांडले.