राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी रंजीत घाडगे यांची निवड
सामाजिक चळवळीसह पत्रकारितेतील कुशल व्यक्तीमत्वाच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत.

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
बीड/प्रतिनिधी
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अडागळे , व राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्या आदेशानुसार रंजीत घाडगे यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या “बीड जिल्हाध्यक्ष” या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पुरोगामी पत्रकार संघात करत असलेले काम व संघटन कौशल्य तसेच पत्रकारा विषयी आपली असलेली तळमळ पाहता, आपल्या कामाची दखल घेऊनच आम्ही आपणास पुरोगामी पत्रकार संघामध्ये मोठी जबाबदारी देत आहोत. या निवडी बद्दल बीड जिल्ह्यातील पुरोगामी पत्रकार संघाला मिळाले आहे. पत्रकारितेतील शैक्षणिक पात्रता परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण करुन केज तालुक्यासह बीड जिल्हात सकारात्मक पत्रकारिता करण्या यासाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्त्वाच्या निवडीबद्दल केज , व बीड जिल्ह्यातील तसेच पुरोगामी पत्रकार संघातून तसेच इतर सर्व क्षेत्रातून रंजीत घाडगे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आपल्या निवडीबद्दल
आपले खुप खुप अभिनंदन व
पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…!!