आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनवैभवशाली महाराष्ट्र न्युज
आदर्श कराटे असोसिएशन केज आयोजित कराटे बेल्ट परिक्षा संपन्न
क्रीडा प्रशिक्षण विशेष

केज तालुका प्रतिनिधी
____________________
स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल केज येथे आदर्श कराटे असोसिएशनच्या वतीने बेल्ट परिक्षाचे आयोजन केले होते यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. विनोद गुंड क्रीडा संयोजक यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. ठोंबरे सर कराटे मार्गदर्शक उपस्थित होते. या कार्यक्रमाला श्री. एल. डी. लासीनकर, सद्दाम शेख, ऐश्वर्या जगताप, , हर्षद सांजुरे, सुहानी पोळ , भरत तुपारे, सागर सिंह रहेकॉल व कराटेचे खेळाडू उपस्थित होते हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.