आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
लाईफ लाईन क्लिनिकल लॅबोरेटरी च्या 3 ऱ्या वर्धापन दिनानिमित्त शिबिराचे आयोजन
केज येथे आरोग्य तपासणी शिबिर

केज प्रतिनिधी
*शिबीर* *शिबीर* *शिबीर*
*लाईफ लाईन क्लिनिकल लॅबोरेटरी च्या 3 ऱ्या वर्धापन दिनानिमित्त* *दिनांक 12/08/2022 ते 16/08/2022 या* कालावधीत *अल्प दरात* रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व केज तालुक्यातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
*शिबिरात केल्या जाणाऱ्या तपासण्या*
*आरोग्यम प्रोफाइल*
*पूर्ण बॉडी चेकअप*
रक्तातील हिमोग्लोबिन ,पेशींचे प्रमाण,चरबीचे प्रमाण,किडनी,लिव्हर,व्हिटॅमिन लेवल,रक्तातील लोहाचे प्रमाण,
मागील 6 महिन्याची Avarage शुगर ,थायरॉईड तपासणी *फक्त 699 रु मध्ये*
संपर्क📱8308352020, 8999482255
*टिप :- उपाशी पोटी असणे आवश्यक*
पत्ता:
लाईफ लाईन क्लिनिकल लॅबोरेटरी
हैद्राबाद बँक रोड जि. प.शाळेसमोर , केज.