आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
प्रा.जावेद शेख यांना पी एच डी प्रदान
हिंदी विषयात मिळाली बीड जिल्ह्याचे भुमीपुत्र यांना मानाची डॉक्टरेट पदवी

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज /प्रतिनिधी
दहिफळ (वड)येथील रहिवाशी असलेले व काळेगाव उच्च माध्यमिक काळेगाव घाट येथील हिंदी विषयाचे प्राध्यापक जावेद रहेमान शेख यांना नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्याकडून पी.एच.डी. प्रदान करण्यात आली . “हिंदी कहानियो मे नैतिकता का बदलता स्वरूप ” त्यांनी शोधप्रबंध सादर केला आहे.त्यांना शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथील डॉ दत्ता साकोळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल गावकरी, मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिल्या व ग्रामीण मा.विद्यालय नेकनूर , येथील श्री रोटे सर,शेख सर, व प्रमिला देवी महाविद्यालयाचे प्रो.मुजावर सर यांनी सत्कार केला.