केजच्या युवासेना मेळाव्यात निष्ठावंत शिवसैनिकांनी वरुन सरदेसाई यांच्या उपस्थितीत केले जबरदस्त शक्तीप्रदर्शन
युवा सेना केज तालुका विशेष

केज प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख शिवसेना नेते तथा मा.पर्यावरणमंत्री मा.आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याकरिता युवासेना सचिव मा.वरुणजी सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत केज युवासेना शिवसेनेच्या वतीने दिनांक :- १६ सप्टेंबर २०२२ रोजी केज शहरातील शिक्षक पतपेढी या ठिकाणी निष्ठा-निर्धार मेळाव्याचे शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे व युवासेना तालुका प्रमुख अरविंद यांनी आयोजन केले होते.
यावेळी वरुनजी सरदेसाई यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ४० गद्दार आमदार व १२ खासदार यांच्यावर सडकुन टिका केली.तसेच केज येथील मेळाव्याचे शक्तिप्रदर्शन पाहुन तालुकाप्रमुख आणि युवासेना तालुकाप्रमुख यांचे कौतुक केले व सर्व युवा सैनिकांनी येणाऱ्या काळात स्थानिक निवडणुकीत गावनिहाय संघटनात्मक बांधणी करुन मा.उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कार्याची माहिती गावागावांत जाऊन जनतेला द्यावी.संघटनात्मक बांधणी करुन शिवसेनेसोबत युवासेनाहि मजबुत करावी तसेच केज युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात यांच्या कार्याचा अहवाल पाहुन विशेष कौतुक मा.वरुणजी सरदेसाई यांनी केले.
यावेळी मेळाव्याला शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख मा.धोंडुदादा पाटिल,बीड जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव,अनिल दादा जगताप,युवासेना राज्य विस्तारक विपुल पिंगळे,युवासेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख परीक्षित पाटील,युवासेना बीड जिल्हा प्रमुख शुभम ढाके,सागर बहिर,शिवसेना केज तालुका प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे,जिल्हा संघटक नितिन धांडे,रामदास ढगे,उपजिल्हा प्रमुख रामराजे सोळंके,बीड तालुका प्रमुख गोरख सिंघण,वडवणी तालुका प्रमुख संदिप माने,अंबाजोगाई शहरप्रमुख गजानन मुडेगावकर,बाळासाहेब शेप,दिपक मोराळे,अनिल ठोंबरे,काॅलेज कक्ष जिल्हा प्रमुख किशोर घुले,शहरप्रमुख किरण बडे,अशोक जाधव,आश्रब शेख,महाराणा घोळवे,अभिमान पटाईत,तात्या रोडे,अशोक पाटील,ऋषी घुले,राम जाधव,रामहरी कोल्हे,शिवाजी चौरे,जाहेद शेख,कृष्णा कळसकर,विनोद गित्ते,प्रकाश केदार,किरण धस,बापु गोरे,विशाल कोकाटे,दिलीप जाधव,लक्ष्मण गलांडे,सखाराम वायबसे,आत्माराम घाडगे,रामभाऊ पवार,सिद्धलिंग,सुधीर जाधव,सरपंच ज्ञानेश्वर बोबडे,पवार काका,अविनाश करपे,सुनिल पटाईत,अमोल चौधरी,रवि फुके,राहुल फुके,प्रदिप काळे,पांडुरंग राऊत,बबलु इंगळे,ज्योतिकांत कळसकर,राहुल अंधारे,निलेश मुरकुटे,अक्षय थोरात,ज्ञानेश्वर थोरात,मोकाशी,संतोष उबाळे,पवन इंगळे,पवन वाघमारे,विनोद गित्ते,अनिल खाडे,प्रभाकर शिंदे,राऊत बापु,भिमराव धुमक,काकडे महाराज यांच्या सह युवा सैनिक शिवसैनिक उपस्थित होते…..