आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

स्व.डॉ. सौ.विमलताई मुंदडा यांच्या जयंती निमित्त ” गुणगौरव सोहळ्याचे आयोजन “

केज! प्रतिनिधि!

स्व. डॉ. सौ.विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त ताई प्रतिष्ठाण साबला चे अध्यक्ष शिवश्री नरहरी काकडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,या कार्यक्रमाचे अध्यक्ष – शिवश्री सुनिलराव केंद्रे – गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती केज तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवश्री दत्तात्रय चाटे – जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती केज ,शिवश्री शिवाजीराव रोडे – अधिक्षक गटशिक्षणाधिकारी कार्यालय , अंबाजोगाई . शिवश्री आर . एस . कांबळे – केंद्र प्रमुख केंद्र लव्हुरी ता . केज , शिवश्री महादेवराव ( अण्णा ) सुर्यवंशी – अध्यक्ष – व्यापारी महासंघ केज , शिवश्री राहूल ( भैय्या ) गदळे – सचिव – शिवकृपा शिक्षण प्रसारक मंडळ , दहिफळ ता . केज . शिवश्री सुनिल ( भाऊ ) घोळवे – युवा नेते भाजपा . या मान्यवरांच्या शुभहस्ते इयत्ता दहावी व इयत्ता बारावी सन – मार्च २०२१ / २२ दिनांक : १४ / ०८ / २२ वारः रविवार वेळ : सकाळी : १० वाजता स्थळ : श्रीराम भक्त हनुमान महाराज मंदिर साबला या गावातील सर्व उत्तीर्ण विद्यार्यांचे स्वागत करण्यात येणार आहे त्याच प्रमाणे साबला येथील जिल्हा परिषद प्राथामिक शाळा , साबला , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( कटारेवस्ती ) साबला , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , ( आनंदवाडी ) साबला . या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे तरी शिक्षण प्रेमींनी याचा लाभ घ्यावा.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.