आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील क्रीडा प्रेमींसाठी विजय स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने प्रशिक्षणाचे आयोजन
संचालक प्रा. विनोद गुंड यांच्या वतीने प्रशिक्षणात सहभागी होण्याचे आवाहन

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
क्रिडा विश्व मराठी
केज तालुका प्रतिनिधी
विजय स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने केज शहरातील व तालुक्यातील खेळाडूना फुटबॉल क्रिकेट बास्केटबॉल व अथेलिटक्स या खेळाचे तंत्रशुद्ध पध्दतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे यामुळे *केज तालुक्यातील खेळाडूनी विजय स्पोर्ट्स अकँडमी मध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन संचालक श्री।विनोद गुंड (राष्ट्रीय खेळाडू)क्रीडा संयोजक केज यांनी केले आहे.*
*संपर्क: 📞9922536373*