आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणराजकीयवैभवशाली महाराष्ट्र न्युज
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना बिड जिल्हा अध्यक्ष पदी गणेश काळे यांची नियुक्ती
जिल्हा अध्यक्ष गणेश काळे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत .

वैभवशाली महाराष्ट्र न्युज
केज प्रतिनिधी
केज तालुक्यातील इस्थळ येथील गणेश काळे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना बिडजिल्हा अध्यक्ष पदी एकमताने नीवड झाली .
केज अंबाजोगाई, परळी मतदारसंघाची जवाबदारी गणेश काळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे .गणेश काळे यांनी राजसाहेब हे आमचे दैवत असुन त्यांनी माझ्या सारख्या ग्रामीण भागातील सर्व सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांवर टाकलेली जवाबदारी विश्वास हा सार्थक करुनच दाखवनार असे सांगीतले, म ,न ,वि,से अध्यक्ष अमित ठाकरे यांचे आभार मानले मा श्री दिलीप धोत्रे ,सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे ,राज्य उपाध्यक्ष अशोकभाऊ तावरे, सरचिटणीस राजीवभाऊ जावळीकर, सचिव ॲड अक्षय काशिद या सर्व मान्यवरांचे काळे यांनी आभार मानले .