आपला जिल्हासहकार विशेष

पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी नवनाथ थोटे तर उपाध्यक्ष पदी बाबाराजे देशमुख यांची बिनविरोध निवड

केज दि ३(प्रतिनिधी)

केज शहरालगत असलेला पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. चेअरमन पदी नवनाथ थोटे यांची तर उपाध्यक्षपदी बाबाराजे देशमुख यांची बिनविरोध निवड झाली याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

या निवडीबद्दल खा.सौ रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, आदित्य पाटील ,जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,गंगामाऊली चे चेअरमन हनुमंत काका मोरे,काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे ,पशुपतीनाथ दांगट,प्रकाश शेठ भन्साळी,प्रविणभाऊ शेप , आदींनी अभिनंदन केले आहे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठीच कारखाना ,संचालक मंडळ काम करत राहील असे मत व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.