आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणवैभवशाली महाराष्ट्र न्युज

विद्याभवन हायस्कूल कळंबची विद्यार्थिनी रामपुरे अलसबा दहावी बोर्ड परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

यशस्वी गुणवंत हार्दिक अभिनंदन.

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

बातमी संकलन  डॉ जावेद शेख

कळंब/ प्रतिनिधी

ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्याभवन हायस्कूल कळंब प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२३-२४ निकाल नुकताच लागला आहे. दरवर्षीप्रमाणे हायस्कूल कळंब ने आपल्या निकालाचा दबदबा कायम ठेवला आहे. विद्याभवन हायस्कूलची विद्यार्थिनी अलसबा रामपुरे रईस १०० पैकी शंभर टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम व प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. प्रशालेतील गुणवंत विद्यार्थीनी काळे प्राजक्ता अनंत ९९.२०, तांबारे सार्थक श्रीकांत ९८.८०, शेवाळे संस्कृती कमलाकर ९८.४०, बनसोडे हर्ष राधाकिसन ९७.६०, लोंढे अनुष्का अशोक ९७.६०, झोंबाडे प्रेरणा दामोदर ९७.६०, अडसूळ आर्यन अमर ९७.४०, शिंदे

श्रेयस श्रीराम ९७.२०, मिटकरी गायत्री विनायकराव ९७.००, पवार रोहित रमाकांत ९६.८०, शिंदे श्रेया बालाजी ९६.२०, रोहितकुमार शिवाजी तरटे ९५.६०, गोंड सुखदा दत्ता ९५.००, माने विवेक हनुमंत ९४.८०, शिंदे रितेश राजू ९४.८०, ठोंबरे साक्षी लक्ष्मण ९३.८०, गंभीरे तन्मय सोमनाथ ९३.४०, बळवंत सृष्टी शिवाजी ९३.२०, शेळके तन्मय संतोष ९३.२०, खळतकर रिया गोपाल ९३.००, वरपे संध्या दत्तात्रय ९३.००, वनवे निकिता कालिदास ९२.८०, तानवडे प्रणाली अश्रुबा ९२.००, टेकाळे आर्या दत्तात्रय ९१.२०, गायकवाड अभिषेक दीपक ९१.००, साळुंके अक्षदा बालाजी ९०.८०, सुकाळे शिवकुमार दशरथ ९०.८०, शेख अरसलान अझरुद्दीन ९०.४०, सलगर साधना संतोष ९०.२० लांडगे सृष्टी सूर्यकांत ८९.८०, मुंडे चैतन्य बिबीशन ८९.८०, जावळे साक्षी उत्तरेश्वर ८९.६०, मोगले नंदकिशोर हनुमंत ८९.६०, शेंडगे अपेक्षा दीपक ८९.६०, चौधरी यशराज वैजनाथ ८९.४०, काळे सरिता महादेव ८९.००, नरवडे समृद्धी अनंत ८९.००, एकूण प्रशालेतून ३०८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 298 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेचा एकूण निकाल ९६.७५ टक्के लागला आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, प्रा. अंजलीताई मोहेकर, लोकमत तालुका प्रतिनिधी बालाजी बप्पा अडसूळ, संभाजी विद्यालय मंगरूळचे मुख्याध्यापक टेकाळे सर, मुख्याध्यापक अवताडे सर, प्राध्यापक हनुमंत माने, प्राध्यापक मिटकरी सर, श्रीमती पाटील एस.डि, विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार विलास, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बारकुल एस एस, सुशील कुमार तीर्थकर, ज्योतीराम सोनके, विशाल पवार, , अशोक राऊत, आप्पासाहेब वाघमोडे, रविकांत कोल्हे, श्रीमती बचाटे आर आर, डॉ. कोळी जे.एन,शुभम जगताप,आदींसह आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.