आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिक
तुळजाभवानी पालखी उत्सवानिमित्त फराळाचे वाटप
सामाजिक विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
आष्टी तालुका प्रतिनिधी /विकास मस्के
आष्टी तालुक्यातील आष्टा फाटा येथे दरवर्षी प्रमाणे नवरात्रीतील सातव्या दिवशी देवीचा पलंग येत असतो.तेथे खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त,माता भगिनी आणि लहान मुले दर्शनासाठी येत असतात.येणाऱ्या भाविकांची योग्य सोय व्हावी म्हणून आष्टा हरिनारायन येथील युवा उद्योजक महेश गळगटे,सोनू कन्हेरे आणि आष्टा ग्रामस्थ यांनी या वर्षी स्वखर्चाने सर्व भाविक भक्तांना फराळाची आणि पाण्याची सोय केली. या उपक्रमाबद्दल सर्व भाविक भक्तांच्या वतीने आभार मानले.