वाकडी (आवसगाव)येथील सेवा पुर्ती देशसेवा करणा-या सैनिकाचा सत्कार समारंभ संपन्न

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष
केज ,प्रतीनीधी,
:दि 4 केज तालुक्यातील वाकडी (आवसगाव)येथील आठ्ठावीस वर्ष आर्मी मध्ये देशसेवा करनारे जवान सुंदर आश्रुबा कदम या नीवृत्त सैनिकाचे दि दोन जानेवारी रोजी जल्लोषात स्वागत .
मुळ वाकडी गावचे असुन भारतीय स्थलसेना मध्ये 1995 साली सेवेत रुजु झाले व 43 फील्ड रेजीमेन्ट मध्ये कार्यरत होते ते द्रास सेक्टर मधुन 31 Oct 2023 रोजी ते सेवा पुर्ती होउन सेवा निवृत्त झाले .
परकीया पासुन भारत मातेचे रक्षण करन्यात मोलाचे योगदान वेसेस भुकतान विसरुन ऊन्हात वा-यात असो कि पाववसात,दरी खो-यात देहभान विसरून फक्त कोणी परकीय माझ्या देशभुमीत घुसता कामा नये ,तसेच दुश्मनाच्या बंदुकीची गोळी केव्हा छातीत घुसेल हे सांगता येत नाहि .तर अतंकवादी हा कोण कोठुन कसा येईल कोणत्या रुपात येईल हे सांगीतल जात नाहि ,
देशसेवा करत असताना आईवडील जन्म गाव घरदार सोडून विसरुन भारत माता हिच आई या आईचे परकिया पासुन रक्षण करायचे माझ्या भारतीयाचे रक्षण करायचे हेच एक ध्येय समोर असते .तसेच तरुणांनी जास्तीत जास्त देसशेवे मध्ये जाण्या साठी प्रयत्न करावेत भरपूर संधी आहेत, तसेच तरूणांनी व्यसनापासून दुर राहुन विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवून प्रगती कडे वाटचाल करावी .
या वेळी सुंदर कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना देशसेवा करत असताना आपले अणुभव सांगताना भावना अनावर झाल्या .तर सध्यस्थितीत सकलमराठा समाजातील लोकांची परिस्थिती खरोखरच वाइट परिस्थिती आहे ,अर्थिक परिस्थितीत चांगले शिक्षण घेता येत नाहि ,या मुळे चांगले गुणवंत विद्यार्थी हुशार विद्यार्थी हि बेरोजगार परिस्थितीत आहेत, या मुळे मराठा समाजाला आरक्षण हि काळाची गरज आहे ,मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी सकल मराठा समाज खंबीर पने उभा आहे ,तसेच सकल मराठा समाजाने शांततेत अंदोलने करावित. जेने करुन आपल्या आरक्षण प्रक्रियेत कोणतीहि बाधा येनार नाहि ,तसेच तरूणावर गुन्हे दाखल होनार नाहीत याची काळजी घ्यावी .तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाचे पालन करावे .
या सत्कार समारंभात गावातील नागरिक महिला असाल वृद्ध मोठ्या संख्येत उपस्थित होते .