आपला जिल्हावैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिकसांस्कृतिक
तुळजाभवानी ब्राह्मण युवा मंच केजचा वार्षिक वर्धापन दिन उत्साहात साजरा
सामाजिक उपक्रमांनी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

केज प्रतिनिधी
दिनांक 16 रोजी तुळजाभवानी ब्राह्मण युवा मंच वार्षिक वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष रवींद्र औसेकर तसेच संस्थापक सचिव अनंतराव शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्राह्मण युवा मंचचे अध्यक्ष गजानन औसेकर तसेच उपाध्यक्ष श्रीराम शेटे सचिव सचिन पैठणकर कोषाध्यक्ष प्रवीण औसेकर व कार्यकारी सदस्य पत्रकार शिवाजी औसेकर सह इतर कार्यकारणी सदस्य सर्वांच्या उपस्थितीत मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा वार्षिक बोनस वाटप तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले.