मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात मंञालय मुंबई येथे डाॅ.निलेश देशमुख साहेब ह्या नावाचे खूप चांगले प्रशासकीय अधिकारी पाहिला मिळाले :- पांडुरंग आवारे-पाटील
विशेष बातमी

मुंबई (प्रतिनिधी);–
दि.22/12/2022 रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष 7 वा मजला मंञालय मुंबई येथे एका पेशंटला वैद्यकीय आर्थिक मदत मिळावी म्हणून फाईल दाखल करण्यासाठी शिवसंग्राम संपर्कप्रमुख पिंपरी-चिंचवड शहर पुणे.मा.पांडुरंग आवारे-पाटील गेले आसता त्यांनी तिथे त्यांचे मिञ, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मा.श्री.मंगेश चिवटे सर यांच्या नंतर चे कक्षातील विशेष कार्य अधिकारी डाॅ.नितेश देशमुख यांची भेट घेऊन लोकनेते आ.विनायकरावजी मेटे साहेब आणि युवा उद्योजक मा.बाजीराव चव्हाण यांचा रेफरन्स सांगीतला जवळ पास डाॅ.देशमुख साहेबांन सोबत दीड ते दोन तास संवाद साधण्या योग आवारेंना आला यावेळी एका माजी मंञ्याचा, 3/4 आमदार चे व अन्य विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे वैद्यकीय कक्षातून मदत होवी म्हणून फोन येऊन गेले त्या प्रसंगी डाॅ.देशमुख साहेब यांची राज्यातील सर्व सामान्य लोकांना मुख्यमंञी वैद्यकीय कक्षातून आर्थिक मदत करण्याची,काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे आसे आवारेंनी सांगीतले.व राज्यात प्रतेक डिपार्टमेंट ला आसा प्रामाणिक व निस्वार्थ पणे लोकांसाठी *!…रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा …!* या प्रमाणे काम करणारे डाॅ.देशमुख साहेब यांच्या सारखेच सर्वच प्रशासकीय आधिकारी आसायला हवेत.डाॅ.देशमुख साहेबांनी पांडुरंग आवारे-पाटील यांना तर योग्य ती मदत केलीच पण त्या मदती पेक्षा ही डाॅ.देशमुख साहेब यांच्यात माणसातला देव माणूस पाहीला मिळाला आसे देखील आवारे-पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात मंञालय 7 व्या मजल्यावर वैद्यकीय मदतीसाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रामाणिक पणे मदत करून योग्य ते मार्गदर्शन करून, मोकळ्या हाताने रिकामे कुणालाच पाठवत नाहीत हे देखील पाहिला मिळाले.डाॅ.देशमुख साहेब आपली प्रशासकीय जबाबदारी निस्वार्थ भावनेने,चांगल्या प्रकारे, न डगमगता,न चुकता,आपण प्रामाणिक पणे पार पाडत आहेत हे पाहून खूप आनंद झाला. डाॅ.निलेशजी देशमुख साहेब आपण मुख्यमंञी वैद्यकीय सहाय्यता कक्षातून राज्यातील गौर गरीब लोकांना वैद्यकीय आर्थिक मदत करत आसलेल्या कामाबद्दल आपले शिवसंग्राम परीवाराकडुन मनपुर्वक अभिनंदन व या पुढे ही आशेच काम करण्यासाठी खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो . असे मनोगत भेटी प्रसंगी व्यक्त केले.