आपला जिल्हासामाजिकसांस्कृतिक

काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी

छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा -2024 विशेष

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज विशेष

प्रतिनिधी डॉ जावेद शेख 

केज / प्रतिनिधी

 

केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी काळेगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राहुल गदळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व व छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व धर्मांना एकत्रित करून महाराष्ट्राला नवीन दिशा दिली व छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक जनतेच्या मनात आहेत आज आपण आपल्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून सर्व विद्यार्थी, पालक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.