देश विदेशमहाराष्ट्रवैभवशाली महाराष्ट्र न्युजसामाजिकसांस्कृतिक
उद्या संपन्न होणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्रामदिन महोत्सवास सर्वांनी उपस्थित राहावे . मा. राजकुमार धुरगुडे पाटील
मराठवाडा समन्वय समिती पुणे च्या वतीने संपन्न होणार भव्य दिव्य मराठवाडा मुक्ती संग्रामदिन महोत्सवास - 2024

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
पुणे जिल्हा प्रतिनिधी (इंजि. दत्ता शिनगारे)
मराठवाडा समन्वय समिती पुणे आयोजित
17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामदिन
महोत्सवास 2024 च्यावतीने
निमंत्रण पत्रिका
आयोजक – मराठवाडा समन्वय समिती पुणे