आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणवैभवशाली महाराष्ट्र न्युज
डॉ.चारुदत्त पवार यांची ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील वैद्यकीय अधीक्षक पदावर नियुक्ती

वैभवशाली महाराष्ट्र न्यूज
आष्टी(प्रतिनिधी)
आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक पदावरील डॉ.राहुल टेकाडे यांची बदली झाल्यामुळे आष्टी येथील रिक्त झालेल्या वैद्यकीय अधीक्षक पदावर डॉ. चारुदत्त पवार यांची नियुक्ती झाली असता त्यांचा नवजीवन संगोपन केंद्र आष्टी च्या वतीने अध्यक्ष विकास म्हस्के मेजर यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी डॉ. जावळे सर उपस्थित होते.