आपला जिल्हा

नेकनूर पोलिस स्टेशन येथे स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव ध्वजारोहण करून केला साजरा

नेकनूर /प्रतिनिधी

बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्या हस्ते स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव निमित्त तीन दिवस ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या वेळी पोलीस उपनिरीक्षक जाधव , पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.